आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तृतीय पंथीयांनी आपल्या कामातून समाजाचा पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृतीय पंथी हा शब्द ऐकताच लोकांच्या डोक्यात समाजातून बहिष्‍कृत लोकांचे चित्रसमोर येते. मात्र कधी विचार केला आहे का, की माणसाचा जन्म असूनही ते दयनीय जीवन जगायला का विवश असतात? तृतीय पंथीयांबरोबर होणा-या सामाजिक भेदभावामुळे त्यांचा आत्मविश्‍वास डगमगतो. त्यांच्यासाठी ना रोजगार आहे, ना स्वत:चे कुटूंब आहे. असे असूनही अनेक जणांनी आपली जिद्दी आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर नवे ध्‍येय प्राप्त केले आहे.
अशाच पंथीयांविषयी जाणून घेऊ या...