आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos : उज्ज्वल भविष्याची अाशा जागविणारे १० श्रेष्ठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात दहा उभरत्या कर्तृत्वाचे युवक आपले कौशल्य आणि अनोख्या विचारसरणीने जगात एक नवे स्थान निर्माण करत आहेत. औषध, संगीत, पर्यावरणापासून सर्व क्षेत्रात ते खळबळ माजवत आहेत. कोणी पियानेावर मधुर धून जागवत आहे तर कोणी आपल्या संशोधनाने मानवी जीवनाचे रहस्य उलगडत आहे. तत्रांच्या साहाय्याने ते एक नावीन्याचे अद्वितीय उदाहरण पेश करत आहेत. यात तीन तर अल्पवयीन आहेत. त्यांचे संशोधन पुढील पिढ्यांवर प्रभाव पाडणारे आहे.
पुढे वाचा, कोण आहेत उज्ज्वल भविष्याची अाशा जागविणारे हे १० श्रेष्ठ...
बातम्या आणखी आहेत...