Home »Divya Marathi Special» The Photograph Symbol Against Terrorism

दहशतवादाच्या प्रतिकाराचे शक्तिशाली छायाचित्र; जखमी मुलीने स्मित करून इसिसला दिले उत्तर

दिव्‍य मराठी | Apr 21, 2017, 05:52 AM IST

  • दहशतवादाच्या प्रतिकाराचे शक्तिशाली छायाचित्र; जखमी मुलीने स्मित करून इसिसला दिले उत्तर
अलेप्पो- हे हसरे छायाचित्र इसिस या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सिरियन मुलीचे आहे. तिचे डोके व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णवाहिकेत मीडियाची टीम पोहोचली तेव्हा या मुलीने कॅमेऱ्याकडे बघून स्मितहास्य केले. हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात शक्तिशाली छायाचित्र मानले जात आहे.

Next Article

Recommended