आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह, ऊर्जा, उद्दिष्ट आणि उमेद जागवणाऱ्या महिला शक्तीच्या चार कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वाधिक  जिद्दी आपल्या घरातच लावून दिले ४० प्रेमविवाह  
चंदाबेन जरिवाला...  
९५ वर्षीय चंदाबेन जरिवाला स्वातंत्र्यसैनिक आहेत, पण त्यांची इतकीच ओळख नाही, तर मुलीच्या मर्जीविरोधात लावले जाणारे लग्न थांबवणे, प्रेमविवाह लावून देण्यासाठीही त्या ओळखल्या जातात. एकदा त्यांच्या शेजारच्या मुलीचे एका वयोवृद्ध व्यक्तीशी लग्न लावून दिले जात होते. त्यामुळे चंदाबेननी त्यांच्या घरासमोरच उपोषण सुरू केले. त्यांनी स्वत: तर प्रेमविवाह केलाच. शिवाय आतापर्यंत ४० प्रेमविवाह लावून दिले आहेत. रतिलाल जरिवाला यांच्याशी प्रेमविवाह केले. स्वातंत्र्यलढ्यावेळी दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. भिन्न जातींचे असल्याने प्रचंड विरोध झाला, पण समाजाला न जुमानता १९४५ मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी चळवळच सुरू केली. दोन वर्षांपूर्वीच रतिलाल यांचे निधन झाले.   
 
-वार्तांकन: आशिष देशमुख (औरंगाबाद)
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सर्वाधिक वेगवान, सर्वात कमी वयाची स्टंट वुमन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...