आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी माझी झाशी देणार नाही\', या राणीने मराठीत इंग्रजांना ठणकावले होते, जाणून घ्या 5 FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशीच्या राणीचा खरा फोटो...

'खुब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी' हे गौरवोद्गार झाशीच्या राणीसाठी अगदी योग्यच होते. एखाद्या रांगड्या मर्दाप्रमाणे झाशीच्या राणीने जी इंग्रजांना झुंज दिली आहे तसा पराक्रम इतिहासात आजपर्यंत कोणीच केला नाही. त्यामुळे जगाच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे नाव सर्वात वरती आहे. 'मै मेरी झाशी नही दूँगी' असे इंग्रजांना ठणकावून सांगणार्‍या लक्ष्मीबाईंनी हे वाक्य 'मी माझी झाशी देणार नाही' असे मराठीतच सांगितले होते. मात्र हे खुप कमी जणांना माहित आहे.
झाशीच्या राणीबद्दलची बरीच माहिती इतिहासकारांनी लिहून ठेवली आहे आणि बहूतेक जणांनी ती वाचलेलीही आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दलचे अनेक तत्थ्य अजूनही लोकांना माहित नाहीत. Divyamarathi.com आज तुम्हाला झाशीच्या राणीबद्दलच्या अशाच काही FACTS बद्दल सांगणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, झाशीच्या राणीचे आईबाबा मुळचे कुठले, त्यांचे नाव काय?