आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेन फ्रेंन्डली बॅग्ज् ज्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला लागतील चार चांद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेन फ्रेंडली बॅग्ज

मुली स्वत:ची पर्सनॅलिटी बघून स्टाईलिश कपडे आणि मेकअपच्या वस्तु घेत असतात. त्यामुळेच फॅशन आणि मुली हे एक वेगळ गणित आहे असे म्हटले तर चुकिच ठरणार नाही. पर्स (हॅन्ड बॅग) ही एक मुलीची अतिशय जवळची असलेली वस्तु ज्यामध्ये त्या ब-याच वस्तु जसे की मेकअपचे सामान ठेवू शकतात. ड्रेसला मॅच होणारी बॅग असेल तर मग काय विचारायचेच नाही तिच्या लुकमध्ये वाढ आपोआप झालीच म्हणुन समजा. त्यामुळे ब-याचदा मुली पर्सच्या बाबतीत फारच काळजीपुर्वक खरेदी करताना दिसतात.
उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मुली कापडी अथवा लेदरच्या बॅग्ज वापरतात. पण आता पावसाळा सुरू होणार असल्याने बॅगमध्ये ठेवलेले सामान भिजणार नाही यासाठी मुली वेगळ्या बॅग्जच्या शोधात नक्कीच असणार. त्यासाठी खास तुमच्या पर्सनॅलिटी मॅच होतील अशा रेन फ्रेंन्डली बॅग्ज सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बॅग रेन फ्रेंडली असल्याने त्यात ठेवलेले सामानदेखील पावसाच्या पाण्यापासुन सुरक्षित राहणार आहे.

अशाच रेन फ्रेंडली बॅग्जच्या अनेक व्हरायटी सध्या बाजारात उपलब्ध असुन त्याची खास माहिती फक्त तुमच्यासाठी...

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणुन घ्या रेन फ्रेंडली बैग्जच्या व्हरायटी आणि किमती बद्दल...