आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Beauty: ही आहेत जगातील आगळीवेगळी रोमांचक ठिकाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात पाहण्यायोग्य ठिकाणांची कमतरता नाही. आज अशा तीन वेगवेगळ्या स्थळांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अंडरग्राउंड हाऊस, जगातील सर्वांत सुंदर स्पा रिझॉर्ट आणि ब्राझीलच्या इगुआजू वॉटरफॉल्सचा समावेश आहे. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे...

तळघर
हे ब्रिटनच्या बॉल्टन येथील फ्लॉवर पॅटल हाऊस आहे. जगातील सर्वात सुंदर तळघरांपैकी ते एक आहे. ब्रिटिश फुटबॉल खेळाडू गॅरी नेविले याचे हे घर आहे. गॅरी मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचे माजी कप्तान आहेत. त्यांना फुलांची आवड असल्याने त्यांनी घराला फुलाचा आकार दिला. घराचा सर्वसाधारण ८० टक्के भाग जमिनीच्या खाली आहे. या घरात चार
खोल्या आहेत. बाहेरच्या बाजूने फुलांच्या पानांद्वारे प्रकाश घरात येतो. आठ हजार चौ. फूट विस्तारलेल्या या घराचे वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण पर्यावरणनाकूल आहे.
पुढे वाचा धबधब्याविषयी...