टाइमच्या आगामी पिढीतील दहा वर्ल्ड लीडरच्या यादीतील व्यक्तींचा परिचय पूर्वार्धात होता. उर्वरित पाच व्यक्तींविषयी या सदरातून वाचा...
यशाचा नवा रंग
जिम्नॅस्टिक हा असा खेळ नाही की, ज्यामध्ये दीर्घ काळापर्यंत तुम्ही स्वस्थ राहू शकाल. प्रशिक्षणातूनही उसंत नसते. म्हणूनच १९ वर्षांची सिमॉन बाइल्स काही वेगळीच दिसते. ती तीन वेळा महिला विश्व चॅम्पियन झाली आहे. २०१३ नंतर सर्वच स्पर्धांत ती विजयी झाली. आगामी रिओ ऑलिम्पिकमध्येदेखील ती आहे. बहुतेक अॅथलिट मैदानावर गेल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी पाहून गांगरतात; परंतु सिमॉनला हे दृष्य आकर्षित करते. गर्दी कितीही असली तरी हसत-खेळत स्पर्धेत कामगिरी बजावते.
पुढे वाचा... चमत्कारी नाटककार