आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमकी कोणत्या वेळी लावावी लाल रंगाची लिपस्टिक, लावताना काय घ्यावी काळजी....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिलेला मेकअप करणे आणि होठांना लिपस्टिक लावणे मनापासून आवडते. तुम्हाला देखील भडक रंगाची लिपस्टिक लावायची आवड असेल तर तुम्ही लाल रंगाच्या लिपस्टिकचा वापर करु शकता. तुम्ही रंगाने गो-या असो वा सावळ्या तुम्ही जर लाल रंगाची लिपस्टिक होठांवर लावल्यास मूड फ्रेश होण्यास मदत होते. परंतु लाल रंगाची लिपस्टिक लावण्याआधी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, लाल रंगाची लिपस्टिक लावताना काय काळजी घ्यावी या विषयी.....