अनेकदा टीममधले काही लोक कामात सक्रिय असूनही, त्यांचे म्हणणे स्पष्ट करण्याची त्यांना संधी मिळत नाही. यामुळे त्या टीमचेही नुकसान होते. कारण सदस्यांच्या कौशल्यांचा संपूर्ण वापर टीमसाठी होत नाही. मोठ्या संस्थांमध्ये नेतृत्वाला प्राथमिकता निश्चित करणे फार जिकिरीचे जाते. सगळ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली जावी. या विषयी च्या टिप्स...
पुढील स्लाईडवर वाचा, टीमवर्कचे इतर फायदे...