मुलींना इप्रेस करणे म्हणजे प्रत्येकासाठी पहाड उचलण्यासारखेच असते. त्यातही मुलगी जर अखडू स्वभावाची असेल तर मग मुलाला खुप जास्त मेहनत घेण्याची गरज पडते. अखडू स्वभावाच्या मुलींना लवकर प्रेमात पडायला आवडत नसल्याने या मुलींना मनवणे थोडेसे अवघड असते.
TIP 1 - या मुलींना कॉन्फिडंट मुले आवडतात -
या मुलींना कॉन्फिडंट मुले जास्त आवडतात. परंतू मुलांनी जिथे कॉन्फिडन्स दाखवण्याची गरज आहे तिथेच क़ोन्फिडन्स दाखवणे गरजेचे आहे. नाही तर तुमचा हा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होण्यास वेळ लगणार नाही. ओव्हर कॉन्फिडन्स दाखवल्याने तुमचे समोरच्या मुलीवर निगेटिव्ह इंप्रेशन पडू शकते. या मुलींना बढाया मारणारे मुले बिल्कुल आवडत नाही. त्यामुळे या मुलींच्या समोर बढाया मारणे टाळावे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, भारतीय मुलींना कशा पद्धतीने ऍट्रॅक्ट केले पाहिजे याबद्दल...