आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताण कमी करण्यासाठी तुम्ही आमलात आणू शकता या टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

आज धकाधकीच्या जीवनात निवांत वेळ फारच कमी मिळतो. एखाद्या दिवशी जरी आपल्याला सुटी मिळाली तरी आपण ऑफिसमधील कामाचा विचार करत असतो. कामाचा ताण असल्याने मिळालेली सुटी आपण आनंदाने घालवू शकत नाही. त्यामुळे ब-याच जणांची चिडचिड होते.

चिडचिडीमुळे मानसिक आरोग्यावर होण्यास सुरुवात होते. ब-याच व्यक्ती या समस्येतुन मार्ग काढण्यासाठी मद्याचा आधार घेण्यास सुरुवात करतात. यामुळे घरातील वातावरण खराब होण्यास सुरुवात होते. या वादामुळे मुलामध्ये भिती,आत्मविश्वास कमी होतो.
तुम्ही देखील या अति ताणामुळे कंटाळले असाल तर खाली दिलेल्या काही टिप्स आमलात आणा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा...

1.आवडीचे पुस्तक वाचा...

विश्वविख्यात साहित्यकार मक्सिम गोर्क यानी पुस्तकांच्या दुनियेला एक आविष्कार म्हटले होते. पुस्तकांना माणसाचा करा मित्र मानण्यात आले आहे. बाजारात असंख्य प्रकारची पुस्तके विकण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये ज्ञान वाढवण्या-या पुस्तकांपासून ते अश्लिल पुस्तकापर्यंत पुस्तके आहेत. परंतु माहिती देणारी पुस्तके वाचल्याने तुमच्या विचारांमध्ये बदल घडण्यास मदत होते.
पुढील स्लाइड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही कुंटूंबासोबत आणि एकटे असताना कशाप्रकारे आनंदी राहू शकता.