आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips To Improve Self Confidence By Celebrity Image Consultant Chhaya Momaya

‘0’ आहात मग जाणून घ्या, SELF CONFIDENCE वाढवणार्‍या या खास TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर तुमच्यामध्ये उर्जा, विश्वास आणि आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. तुमच्यातील आत्मविश्वासच तुम्हाला एखाद्या अडचणीवर मात करण्यास मदत करू शकतो. आज जगात मोठ्या झालेल्या व्यक्ती त्यांच्यात असणा-या आत्मविश्वासाच्या जोरावरच पुढे गेल्या आहेत. लाइफस्टाइल एक्सपर्ट आणि सेलिब्रेटी इमेज कंसल्टंट छाया मोमाया यांच्या टिप्सने ब-याच लोकांनी त्यांच्या नशीबाचे तारे बदलवले आहेत आणि आज ते आयुष्याच्या एका उंच ठिकाणी जावून बसले आहेत. छाया यांचे सेल्फ कॉन्फिडेंन्स वाढवण्याचे 5 टिप्स खास तुमच्यासाठी...
TIP-1 ATTIRE
तुम्ही घालत असलेल्या ड्रेसचा परिणामही तुमच्या आत्मविश्वासावर पडत असतो. तुम्ही जर एखादा सुंदर ड्रेस घातला आणि त्या ड्रेसची कुणी वाह-वाह केल्यास तुमच्यातील आत्मविश्वासात वाढ होते. यासाठीच सेल्फ-कॉन्फिडेंन्स वाढवण्याची पहिली स्टेप ड्रेस वेल. तुम्ही जेवढे इंम्प्रेसिव दिसाल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या आणखी 4 महत्त्वाच्या टिप्स बद्दल...