Home | Divya Marathi Special | tobacco leaf on protein

तंबाखूच्या पानांमधून मिळाले प्रोटिन

नियती राणा - अहमदाबाद | Update - Jun 03, 2011, 05:34 PM IST

तंबाखूच्या पानांमध्ये सापडणाऱ्या प्रोटिन कन्सेन्ट्रेटपासून प्रोटिन पावडर वेगळी करण्याचा प्रयोग गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठातील संधोधकांनी यशस्वीपणे पूर्ण केला.

  • tobacco leaf on protein

    tobacco_leaf_258तंबाखूच्या पानांमध्ये सापडणाऱ्या प्रोटिन कन्सेन्ट्रेटपासून प्रोटिन पावडर वेगळी करण्याचा प्रयोग गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठातील संधोधकांनी यशस्वीपणे पूर्ण केला.

    या संशोधनाचे प्रमुख ए. डी. पटेल यांनी सांगितले की, या प्रोटिन पावडरमध्ये निकोटिन नसते. तसेच यास तंबाखूसारखा वासही नसतो. या पावडरचा उपयोग बिस्किट आणि बेकरीत तयार होणा:या पदार्थांत करता येऊ शकतो. हा प्रयोग मुख्यत: तंबाखूसंबंधी पर्यायी उत्पादनांना चालना देण्यासाठी होता. या प्रयोगासाठी संशोधकांनी 70 ते 90 दिवस जुन्या तंबाखूचा वापर केला.Trending