आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फादर्स-डे: पित्याने दिली यांना आईसारखी सावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज फादर्स डे. एखाद्या मातेने आपले सर्वस्व पणाला लावून मुलांचा सांभाळ केल्याची उदाहरणे इतिहासात आणि आपल्या जवळपास खूप आहेत. परंतु, एका पित्याने आई करते तसा मुलांचा सांभाळ करून घडवल्याची उदाहरणे विरळाच. गुगलसारख्या सर्च इंजिनवरही अशा "सिंगल फादर' सर्चमध्ये फार काही माहिती मिळत नाही. पत्नीच्या निधनानंतर ज्यांनी पुनर्विवाह न करता मुलांचा सांभाळ केला आणि अशा पित्याची शिकवण व सावलीत वाढलेली त्यांची मुले पुढे विविध क्षेत्रांत प्रसिद्धीच्या झोतात आली. या क्षेत्रांत ती कायम अग्रेसर राहिली, अशा नावलौकिक मिळवलेल्या पुत्रांविषयी...
बातम्या आणखी आहेत...