आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today In History: Barbie Doll Completes Her Existance

इतिहासात आज: बालिकांची आवडती बार्बी डॉल ५६ वर्षांपूर्वी अवतरली बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपासून ५६ वर्षांपूर्वी लहान मुलींची आवडती खेळणी बार्बी डॉल बाजारात आली होती. रुथ हँडलर आणि त्यांचे पती इलियट यांच्या मॅटल कंपनीत या बाहुलीची निर्मिती केली जायची. एके दिवशी रुथ यांची मुलगी खेळता खेळता एका बाहुलीला मोठ्या मुलीप्रमाणे सजवत होती. तेव्हाच रुथ यांना बार्बी डॉलची कल्पना सुचली आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर स्विर्त्झलंडमधून खरेदी केलेली जर्मन डॉल लिली फॅशन डिझायनर्सच्या मदतीने सजवून आंतरराष्ट्रीय खेळणी महोत्सवात सादर केली. रुथ यांच्या मुलीचे नाव बार्बरा होती. त्यामुळेच या बाहुलीलाही बार्बी हे नाव देण्यात आले.

पुढे वाचा, विशेष