आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 10 Dating Websites, येथे लोकांना मिळतात त्यांच्या मनासारखे जोडीदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञानच्या जोरावर आज संपूर्ण जग डिजिटल होत आहे. या ऑनलाइन जमान्यात आजचा युवक त्यांचा जोडीदारही ऑनलाइन शोधण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. या अनुशंगानेच आज डेटिंगच्या वेबसाइटची मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत.
OnlineDatingMagazine.com यांच्या मते इंटरनेटवर सध्या 5000 डेटिंग साइट्स आहेत. यातील 2300 वेबसाइट्स या अमेरिकन आहेत. सध्या ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे.
जुलै 2014 मध्ये eBizMBA द्वारा जगातील टॉप 10 डेटिंग वेबसाइट्सची लिस्ट सादर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये Alexa Rank द्वारा देण्यात येणारी रैंकिंग देण्यात आली आहे. divyamarathi.com तुम्हाला अशाच काही जगभरातील टॉप 10 डेटिंग वेबसाइट्सबद्दल सांगणार आहे.

* eBizMBA - ऑनलाइन वेबसाइट रैंकिंग साइट
* Alexa Rank- वेबसाइट्सला रॅक देणारी संस्था
(नोट: या साइट्सची लिस्टिंग यूनिक व्हिजिटर्सनुसार देण्यात आलेली आहे. सर्वात ज्यास्त यूनिक व्हिजिटर्स असणारी वेबसाइट पहिल्या स्थानावर आहे)

पुढील स्लाइड्वर क्लिक करून जाणून घ्या, टॉप 10 डेटिंग वेबसाइट्सबद्दल -