आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOURISM DAY: हे आहेत भारतातील टॉप 10 पर्यटन स्थळे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात दरवर्षी 25 जानेवारीला पर्यटक दिन म्हणजेच इंडीयन टूरिझम डे साजरा केला जातो. भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी देश्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे अयोजन करण्यात येते.
जगातील प्रमुख्य पाच पर्यटन स्थळांपैकी भारत एक आहे. पर्यटन विभागाने 2002 मध्ये सुरू केलेल्या अतुल्य भारत अभियानानंतर पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय बदल पाहायला मिळत आहेत. पर्यटकांना विमानतळापासून पर्यटन स्थळापर्यंत पोहचण्यासाठी पर्यटन विभागाने चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज दूर्गम भागांची देखील सहज सफर करता येते.
भारतातील पर्यटन स्थळांविषयी जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारताचे सौंदर्य पसरलेले आहे. भारतात येणारे पर्यटक भारताला कधीच विसरू शकत नाहीत. उंचच-उंच टेकडीवर वसलेले एखादे चर्च किंवा आसाममधील चहाचे मळे किंवा लांब पसरलेला हिमालय आणि निळासार समुद्र किनारा पत्येकाचे मन मोहून टाकतो. भारताच्या याच अद्वतीय वारस्यामुळेच भारताला अतुल्य भारत म्हणतात. अतुल्य भारत हे भारतीय पर्यटन विभागाचे एक अभियान आहे.
भारतातील टॉप 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...