आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भारताचे टॉप बिचेस, बघा Pics (जागतिक पर्यटन दिवस विशेष)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (शुक्रवार) जागतिक पर्यटन दिवस आहे. जगातिल अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यटनाचे महत्त्व लोकांना पटवून देणे, आवश्यक उपाय-योजना करणे, त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे आदी बाबींसाठी जागतिक पर्यंटन दिवस साजरा केला जातो. या निमित्त पर्यटन विकास मंडळांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती, परंपरा, उत्सव यांमध्ये सहभागी होण्यासाठी हमखास विदेशी पर्यटक येतात. देशातील इतर राज्यांमधील पर्यटक एखाद्या राज्यात काही खास उत्सव असेल तर आवर्जून भेट देतात. भारत नैसर्गिक विविधतेने नटलेला देश आहे. येथील निसर्ग सौंदर्यही पर्यटकांना मोहित करीत असते. भारताला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्यालाही पर्यटक भेट देत असतात.

पुढील स्लाईडवर बघुयात भारतातील टॉप 20 बिचेस...