आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल असे 2013 मधील सर्वश्रेष्ठ 25 अविष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशी कोणती गोष्ट आहे, जी संशोधनाला महान बनवते. बर्‍याचदा त्यातून अशा समस्या सोडवल्या जातात, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गगनचुंबी इमारती अदृश्य होऊ शकत नाहीत. पेन हवेत लिहू शकत नाहीत. पाय गमावलेले लोक चालू शकत नाहीत. तुम्हाला कल्पना नसेल की, प्राण्यांच्या नष्ट होणार्‍या जाती पुनर्जीवित होऊ शकतात किंवा तुमचे शरीर संगणकाचा पासवर्ड बनू शकते. परंतु आता असे शक्य आहे. 2013 मध्ये काही महत्त्वपूर्ण संशोधने झाली. त्यापैकी येथे बघूयात निवडक 25 संशोधनांचा तपशील. सोयीसाठी ते उद्देश, वैज्ञानिक मापदंड अशा क्रमात लावण्यात आले आहेत. सुरुवातीला मनोरंजनासंबंधी वस्तूंविषयी, तर शेवटी इतर उपयुक्त इनोव्हेशन्स आहेत.