आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील या 10 BEACH वर सगळ्या GAY व्यक्ती करतात मजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रिम कोर्टाने जरी समलैंगिक व्यक्तींना अवैध मानले असले तरी बरेच समलैंगिक व्यक्ती या त्यांच्या प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालवण्यासाठी ब-याच जागा शोधत असतात. असेच काही समलैंगिक व्यक्ती जगभरातील काही निवडक समुद्र किना-यावर फिरण्यासाठी जात असतात.
येथे आम्ही तुम्हाला अशाच 10 समलैंगिक व्यक्तींच्या समुद्र किना-यांची माहिती देत आहोत. जगभरातील बरेच समलैंगिक जोडपे येथे फिरायला तर काही जोडपी पार्टी मनवण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
1. इपानेमा, रियो डि जेनिरियो, ब्राझिल (IPANEMA, RO DE JANEIRO, BRAZIL)

एखाद्या कार्निव्हल अथवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्यावेळी समलैंगिक जोडपे मोठ्या प्रमाणात येत असतात. इतकेच नाही तर, येथे आल्यानंतर या व्यक्ती मोठ्या आनंदात पार्टी करताना नजरेस पडतात. या बिचेसवर वेगवेगळी शॉपिंग स्पॉट्स, रेस्टॉरट, बार आणि कॅफे आहेत.

येथील हॉट स्पॉट्स कोणते आहेत ?
रियो डि जेनिनियो येथील फेमस Cafes, bars, clubs:

Caroline Cafe: गे-फ्रेंडली कॅफेचे इंटेरिअर खुप सुंदर आहे. सकाळी बीचवर फिरून आल्यानंतर दुपारी येथे गे-कपल्स कॉकटेल पिण्यासाठी येतात.

Le Boy: या गे-क्लबमध्ये आराम करण्यासाठी वातावरण उत्तम आहे.

La Girl: या क्लबमध्ये एक छोटासा डान्स फ्लोअर आहे. तसेच आरामात गप्पा मारण्यासाठी एक बार आहे.

Dama de Ferro: या क्लबमधील असणारा डान्स फ्लोअर रात्री तुफान भरलेला असतो. सकाळी 8 वाजेपर्यंत येथे पाय ठेवण्यासही जागा नसते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, जगभरातील 10 समलैंगिक बीचबद्दल.....