आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 10 टूरिस्ट स्पॉट : तिरुपती बालाजी नंबर वन तर गुजरातला मिळाले नववे स्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती बालाजी मंदिर देशातील नंबर एकचे पर्यटन स्थळ बनले आहे. या ठिकाणी २०१२ साली २०.६८ कोटी पर्यटक आले होते. तामिळनाडू दुस-या तर उत्तर प्रदेश तिस-या स्थानावर आहे. हे आकडे पर्यटन मंत्रालयाने जाहीर केले आहेत.