आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत भारतातील 10 प्रसिद्ध प्रेक्षणिय स्थळे, येथील कणाकणांत आहे जबरदस्त रोमांच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक धर्म, संस्कृती, परंपरा दिसून येतात. भारतातील विविधता अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक भारतात येतात. त्याप्रमाणेच भारतातील पर्यटकही इतर राज्यांमधील टुरिस्ट स्पॉटला आवर्जुन भेट देत असतात. आपल्या देशातील काही टुरिस्ट स्पॉट केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहेत. या स्थळांना भेट दिल्यावर आपण जणू स्वर्गात असल्याचा भास होतो. येथील कणाकणात उद्भुत रोमांच दडलेला आहे. दैनंदिन कामामुळे आयुष्यात आलेली मरगळ या ठिकाणांना भेट दिल्यावर चुकीसरशी दूर होते. मनात आनंद संचारतो, आणि तो बरेच दिवस टिकून राहतो.

भारतातील 10 प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...