आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवॉटर बेबीज : पाण्याखाली खळाळते बालपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"अंडरवॉटर पपीज'नंतर प्रसिद्ध छायाचित्रकार सेठ कास्टिल यांनी नवे पुस्तक "अंडरवॉटर बेबीज'च्या माध्यमातून चकित केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या ७० पेक्षा जास्त अप्रकाशित छायाचित्रांचा समावेश केला. दीड ते अडीच वर्षांपर्यंतच्या मुलांची ही छायाचित्रे टेक्सासच्या स्विमिंग स्कूलमध्ये काढण्यात आली आहेत. अशा अनेक स्कूलमध्ये बर्‍याचदा पालक, तर कधी प्रशिक्षकांनी त्यांना अशा छायाचित्रांसाठी नकार दिला होता.

पुढे पाहा, अंडरवॉटर बेबीजचे काही खास फोटो...