आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: आठवणीतील विलासराव देशमुख....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमोघ वक्तृत्वाचे धनी असलेले, फर्डे वक्ते आणि लोकसंग्राहक म्हणून जनमानसात ओळखले जाणारे विलासराव देशमुख यांना जाऊन बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले. राजकीय रंगमंचावरून त्यांनी घेतलेली अचानक एक्झिट सबंध महाराष्ट्राला रुखरुख लावणारी ठरली. बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा विलासरावांचा प्रवास महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच राजकीय पटलावर वेगळा ठसा उमटवणारा ठरला.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'असे होते विलासराव....'