आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On Datta Samant Read More At Divya Marathi

यांच्या एका आवाजात देशाची आर्थिक राजधानी थांबायची, वाचा दत्ता सामंत यांच्याबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरणी कामगारांच्या हक्कासाठी प्राणाची पर्वा न करता अखंड लढा देणारे दत्ता सामंत यांचा आज स्मृती दिन आहे. 16 जानेवारी 1997 रोजी त्यांच्यावर चार बंदूकधारी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर 18 गोळ्या झाडण्यात आल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला.
1982 मध्ये पुकारण्यात आलेला 65 गिरण्यांमधील अडीच लाख कामगारांनी पुकारण्यात आलेल्या संपाचे नेतृत्त्व डॉ. दत्ता सामंत यांनी केले होते. मोठ्या प्रमाणावर पुकारण्यात आलेल्या संपाची दखल संपूर्ण जगाने घेतली होती.
आजही अधिकृतपणे हा संप मागे घेतला गेलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा म्हणून हा संप आजही ओळखला जातो. 1982 सालचा गिरणी कारगारांचा संघर्ष पाहिलेल्या प्रत्येकाच्या मनात दत्ता सामंत हे महाराष्ट्राचे खरे नायक म्हणून आजही ओळखेले जातात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा दिला डॉ. दत्ता सामंत यांनी लढा....