आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा स्वामी विवेकानंद यांची कधीही न पाहिलेली दुर्मिळ छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - स्वामी विवेकानंद यांना भारताच्या प्रथम राष्ट्र-निर्मात्यांमधील एक मानले जाते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, अरविंद घोष यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांवर तसेच विचारकांवर त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला आहे.

हिंदू धर्माच्या सिद्धांतांना जगभरात पसरवणारे आणि देशामध्ये एक विचार क्रांतीची सुरुवात करणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची आज (४ जुलै) पुण्यतिथी आहे.

या निमित्ताने आम्ही स्वामी विवेकानंद यांचे काही दुर्मिळ छायाचित्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत....