आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: डिजिटल सहीसाठी उपयुक्‍त www.signnow.com

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हाला एखाद्या ठिकाणी डिजिटल सही करण्याची गरज भासल्यास ही वेबसाइट उपयुक्त ठरू शकते. ही वेबसाइट अंड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर चालणार्‍या साधनांवर अँप म्हणून वापरता येते.

या वेबसाइटवर एकदा साइन अप करावे लागते. यानंतर त्या जागेची निवड करावी ज्याठिकाणी जॉन हँकॉक ठेवायचे आहे. याच्यानंतर तुम्हाला तीन पर्याय विचारले जातील. पहिल्यात सिग्नेचर टॅम्पलेटप्रमाणे नाव टाइप करावे, माऊसच्या मदतीने स्वाक्षरी रेखाटावी किंवा आपल्या स्वाक्षरीची इमेज अपलोड करायचा पर्याय विचारला जाईल. ही प्रक्रिया सर्वात सोपी आहे. एकापेक्षा जास्त लोकांच्या स्वाक्षरी घ्यायच्या असतील तर इतर लोकांना साइटच्या मदतीने जोडता येते.