आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाचे आयुष्य बनवा स्टायलिश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या घरात एखादे नवजात बाळ असेल तर तुम्ही पुढील उत्पादनाचा वापर करून बाळाचे आयुष्य स्टायलिश बनवू शकता. ही उत्पादने मोठ्या कामाची आणि स्टायलिश आहेत.

अनोखे बाथ सेंटर
मास्टेलाब्रँडचा हा बेबी बाथ सेंटर बाळाच्या गरजा पाहता उत्तमरीत्या डिझाइन केले आहे. यात बाळाच्या आरामासाठी फोम पॅडेड प्लॅटफॉर्म आहे. याचे हेडरेस्टदेखील असा आहे की बाळाला अंघोळ घालताना त्याचे डोके योग्य स्थितीत राहील. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक शॉवरदेखील लावलेला आहे. हा आपल्या सोयीप्रमाणे काढता येतो. बाळ मोठे झाल्यावर त्याला दुसऱ्या टबातदेखील बसवता येते. हे दिसण्यास आकर्षक आणि टिकाऊ आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर उपयोगी वस्तु काय आहेत त्याबद्दल...