आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Next Two Years Blue Print By Divya Marathi Expert Panel

ब्ल्यूप्रिंट : उद्ध्वस्त उत्तराखंडची दोन वर्षांत पुनर्बांधणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील महाप्रलयानंतर मदत आणि बचावकार्यही थांबले आहे. आता फोकस लोकांचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीवर आहे. अद्याप यासंबंधी कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. ‘दिव्य मराठी’ने धरण विरोधक, धरण समर्थक, हिमालयातील पर्यावरणतज्ज्ञ, नामांकित अभियंते, उत्तराखंडचे ज्येष्ठ अधिकारी, रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि नामांकित अशासकीय संस्थांची मते जाणून घेऊन तयार केली देवभूमीला नवी स्वरूप देण्याची ब्ल्यूप्रिंट.


पर्यटन हाच अर्थव्यवस्थेचा कणा

उत्तराखंडची एक चतुर्थांश अर्थव्यवस्था हॉटेल आणि पर्यटनावर अवलंबून

3 कोटी पर्यटक दरवर्षी राज्यात येतात
25 लाख तर चारधाम यात्रेकरू असतात.

एक्स्पर्ट पॅनल
विजयकुमार दत्त,
माजी सदस्य भारतीय रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.

व्ही.के. सक्सेना,
अध्यक्ष, राष्ट्रीय नागरी स्वातंत्र्य परिषद, अहमदाबाद.

सुंदरलाल बहुगुणा
पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते.

आर. एस. टोलिया
माजी मुख्य सचिव, उत्तराखंड.

डॉ. अजय गैरोला, विभागप्रमुख, आपत्कालीन व्यवस्थापन, आयआयटी रुरकी.

डी.पी. डोभाल, विभागप्रमुख, हिमनद अध्ययन केंद्र, वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्था.

डॉ. डी.एस. आर्य,
प्राध्यापक, जलविज्ञान, आयआयटी रुरकी.

प्रा. सतीश खन्ना,
स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली.