आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॅलेंटाइन डे’ला भेटवस्तूसाठी तरुणाईची आयपॅडला पसंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅलेंटाइन डेसाठी फक्त एक दिवस उरला आहे. जगात सर्वच देशांतील बहुतांश तरुणांना या दिवसाची प्रतीक्षा असते. आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी या दिवशी काही भेटवस्तू खरेदी केली जाते. युरोपात भेटवस्तूसाठी घेतलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक विक्री आयपॅडची झाली आहे. तसेच टेक्नोसॅव्ही लोकांना लॅपटॉप आणि प्लेस्टेशन-4 आवडत आहे. यानंतर पारंपरिक दागिने आणि फुलांना पसंती दिली जात आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त भेटवस्तूच्या स्वरूपात चॉकलेट्सही दिले जातात. मात्र, पहिल्या पाच भेटवस्तूंमध्ये चॉकलेटचा समावेश नाही. ख्रिसमसलाही मुलांनी भेटवस्तूच्या स्वरूपात आयपॅडलाच अधिक पसंती दिली होती.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'या दिवसाचा इतिहास काय आहे?'