आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिआे गेमच्या कव्हरपासून टीव्ही शाेपर्यंत माेर्गन हिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२६ वर्षीय अॅलेक्झांड्रा माेर्गन हा अमेरिका महिला फुटबाॅलमधील सर्वात यशस्वी चेहरा मानला जाताे. अमेरिकेने विश्वचषक जिंकल्यानंतर माेर्गन ही चर्चेत अाली अाहे. फिफा-१६ च्या व्हिडिअाे गेमच्या कव्हरपासून बार्सिलाेना-गॅलेक्सीच्या सामन्यात अायकाॅन प्लेअरपर्यंत तिलाच संधी मिळाली. ती सर्वात श्रीमंत महिला फुटबाॅलपटू अाहे. याशिवाय फुटबाॅलसाठी अायाेजित टीव्हीवरील शाेमध्येही माेर्गन ही लाेकप्रिय अाहे.

चॅम्पियनपूर्वी अाहे स्टार
माेर्गन फिफा व्हिडिअाे गेमच्या कव्हरवर अालेली पहिली महिला फुटबाॅलपटू अाहे. अमेरिकेने विश्वचषक जिंकल्यानंतरच तिला यावर स्थान मिळाले. माेर्गन ही अाधीपासूनच स्टार अाहे. अाम्ही तर तिची यापूर्वीच निवड केली हाेती. इतरांची नंतर निवड करण्यात अाली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, माेर्गन विशयीची अधिक माहिती