आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचे धाडस दाखवले या मुख्यमंत्र्याने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे धाडस वसंतराव नाईक यांच्यानंतर विलासराव देशमुख यांनी दाखवले. (असे होते विलासराव....) बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळेल याची कल्पना असतानाही सात वर्षे जून्या प्रकरणात जुलै, 2000 मध्ये बाळासाहेबांना अटक करण्यात आली. तेव्हा विलासरावांच्या नेतृत्वातील सरकारला केवळ एक वर्ष झाले होते आणि गृहमंत्री छगन भुजबळ होते.

विशेषम्हणजे, वंसतराव नाईक यांच्यानंतर राज्यात सर्वाधिककाळ मुख्यमंत्री राहाण्याचे भाग्यही विलासराव यांचेच आहे. याच काळात विलासरावांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

काय होता निर्णय... वाचा पुढील स्लाइडमध्ये