आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vilasrao Deshmukh\'s Cell Phone Keeping His Memory Alive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायम संपर्कात राहाणा-या विलासरावांच्या मोबाईलवर अजूनही येतो त्यांचा आवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव देशमुख हे कायम कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहाणारे नेते होते. (असे होते विलासराव...) त्यांचा मोबाईल कायम खणखणत राहायचा, आणि विशेष म्हणजे ते स्वतः अटेंड करायचे. राज्यातील जनतेबरोबरच पत्रकारही त्यांना नियमीत फोन करायचे. लातूर जिल्ह्यात तर, वाहतूक पोलिसाने पकडले तरी मुख्यमंत्र्यांचा फोन खणखणायचा. आज विलासराव नसले तरी, त्यांचा मोबाईल क्रमांक अजूनही सुरु आहे. विलासरावांचा मोबाईल क्रमांक डायल केल्यानंतर आजही त्यांचा आवाज कानी पडतो. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा क्रमांक सुरुच ठेवला आहे.

पुढील स्लाइडला क्लिक करून जाणून घ्या, काय ऐकायला मिळते त्यांच्या मोबाईलवर