आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: संकट हजार येतील, अशी संधी साधून करा संकटांवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य जगत असताना अनेक संकटं येतात. आधीच जगण्यासाठी संघर्षात करत असलेल्या माणसाला आणखी दरीत लोटतात. अशा वेळी आता आयुष्यात काही उरले नाही असे विचार मनात येतात. जगण्याची उमेद संपलेली असते. जगून करायचे काय, हा विचार मनात रेंगाळतो. संकटांनी माणूस वेढला गेला, की समोरचे काही दिसत नाही. सगळा अंधार असतो.
पण यावेळी एकच लक्षात ठेवायला हवे, की जर समस्या आहेत तर त्यावर मात करण्याचा एक तरी मार्ग निश्चितच असतो. तो फक्त आपल्याला शोधायचा असतो. ती एक संधी असते संकटं दूर करण्याची. ती शोधता आली पाहिजे. परिश्रमाने आणि मेहनतीने ती संधी गवसते. अशी संधी मिळत नसेल तर तुम्ही परिश्रम केले नाहीत, एवढेच लक्षात ठेवायचे.
या व्हिडिओत संकटांवर मात करण्याचा मार्ग दाखवला आहे... संधीचे सोने कसे करायचे हे दाखवले आहे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन फोटोंमध्ये बघा नेमके आहे तरी काय हे प्रकरण.... अखेरच्या स्लाईडवर आहे व्हिडिओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...