आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्ये वॉटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य देशांमध्ये वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सची विक्री अधिक होते. यामागे अनेक कारणे आहेत. तेथे वर्षातील बहुतांश काळ पाऊस असतो तसेच वातावरणही थंड असतेत. मात्र, जपानमध्ये तसे वातावरण नसतानाही तेथे वॉटरप्रूफ हँडसेटची मागणी वाढली आहे. या देशात ९० ते ९५ टक्के लोकांकडे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स आहेत. येथील लोक स्नान करतानाही फोनचा सर्रास वापर करतात. जपानमधील लोक कित्येक तास फोनच्या संपर्कात असतात. निर्मात्या कंपन्यांनी ही बाब हेरून जास्तीत जास्त मॉडेल्स वॉटरप्रूफ काढले आहेत. जापानमधील केसिनो कानू कंपनीने २००५ मध्ये जगातील पहिला वॉटरप्रूफ मोबाइल फोन लाँच केला होता. त्यानंतर फ्युजित्सु नामक वॉटरप्रूफ फोन्स येऊ लागले. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्यांनीही जपानच्या बाजारपेठेत वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सच उतरवले आहेत. प्रमुख कोरियन कंपनी एरवी वॉटरप्रूफ स्मार्टफोन तयार करत नाहीत, मात्र जपानी बाजारपेठेत या कंपनीचे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स आहेत.}fiesta.com.ng
बातम्या आणखी आहेत...