आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING WEBSITE: आकर्षक बायोडाटा तयार करण्‍यासाठी उपयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.resumonk.com: तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठी बायोडाटा पाठवणार असाल तर ही वेबसाइट फायदेशीर ठरू शकते. या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही स्वत:चा बायोडाटा आकर्षक पद्धतीने तयार करू शकता. बायाडोटा तयार करण्याची पद्धत सोपी आहे.सुरुवातीला वैयक्तिक माहिती विचारली जाते.त्यानंतर शिक्षण,अनुभव,कौशल्य, प्रोजेक्ट आदी माहिती जमा केल्यानंतर सर्व माहिती सेव्ह करा.

पाच प्रकारचे टेम्पलेट याठिकाणी उपलब्ध असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेम्पलेट निवडू शकता. एका टेम्पलेटची निवड केल्यानंतर आकर्षक बायोडाटा तयार होतो.