आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TREND ALERT 2014: लग्न सराईसाठी बाजारात आहे या रंगांचा ट्रेंन्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाचा सिजन लवकरच येत असल्याने आणि सण देखील सुरु झाले आहेत. या काळात आपण इतरांमध्ये आकर्षित दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. सध्या कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगातील आकर्षक कपडे बघण्यास मिळत असल्याने यातील नेमका कुठला ड्रेस आपल्याला सुट होईल याबद्दल द्विधा मनस्थिती ग्राहकांची झाल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे. तुमची हिच द्विधा मनस्थिती लक्षात घेवून तुम्हाला कोणत्या डिझाइनचे ड्रेस सुट करतील आणि बाजरात कोणती फॅशन सुरु आहे याची माहिती देणार आम्ही देणार आहोत.

बाजारात लग्न समारंभासाठी ऑरेंज आणि गोल्डन कलर खुप जास्त ट्रेंडमध्ये आहे. नवरी मुलीच्या लेहंग्यापासून ते शेरवानीपर्यंत हे 2 रंग 2014 मध्ये ट्रेंडमध्ये आहेत. हे ड्रेसेस Wedding asia 2014 मध्ये खास राहिले आहेत. हे सर्व ड्रेसेस खास डिझायनर्सने डिझाइन केले आहेत.

काय आहे Wedding asia
वेडिंग एशिया एक डिझायनर कलेक्शनचे इव्हेंट आहे. 2006 पासून प्रत्येक वर्षी दिल्ली, इंदौर आणि लुधियाना येथे याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये लग्नापासून ते लहंगे, शेरवानी, कपडे, ज्वेलरी बघण्यास मिळतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 2014 वेडिंग सीजनसाठी हॉट ट्रेंड...