आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागोवा महाराष्‍ट्राचा: राज ठाकरेंच्या रडारवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दुष्काळी भागात दौरे सुरु झाले आहेत. दुष्काळग्रस्तांना राज्य आणि केंद्राकडून शक्य तेवढी मदत मिळूवून दिली जाईल अशी आश्वासने दिली जात आहेत. तर, हे दौरे भंपक असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज यांचा सध्या राज्याचा दौरा सुरु आहे. यात ते प्रत्येक जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांबरोबरच प्रत्येक ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत.
फेब्रुवारीमध्येच महाराष्ट्राला दुष्काळाने त्रस्त केलेले असताना मंत्री मात्र मुलांच्या लग्नात शाही थाट करत असल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सोनाराने कान टोचल्यानंतर या मंत्री महोदयांनी ही चूकच झाल्याचे मान्य केले.

फोटोला क्लिक करुन वाचा,
संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच मी बाहेर पडलो - राज ठाकरे

दुष्काळाचे राजकारण करु नका म्हणणा-याचे शह-प्रतिशहाचे राजकारण

कोल्हापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या, महाडिक - पाटील गटाचे राजकारण पेटले

संघाला परवानगी मग आम्हालाच बंदी का, ओवेसींचा सवाल

शाही लग्न सोहळ्याने दुष्काळी दिपले महाराष्ट्राचे डोळे