आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 वर्षात नवे काय? तर पाहा PHOTOS तून.....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन दिवसांनंतर 2014 वर्ष सुरू होणार आहे. नवे वर्ष म्हणजे नव्या आशा, नव्या इच्छा आणि अनेक नवी उत्पादने. कारनिर्मितीपासून गॅझेट वर्ल्डमध्ये उलाढाल पाहायला मिळेल. नव्या वर्षात लाँच होणारी अत्याधुनिक उपकरणे आणि कार तसेच फॅशन जगतात येणारे आधुनिक ट्रेंड्स यावर ‘दिव्य मराठी’ने संबंधित तज्ज्ञांशी बातचीत केली. त्यांनी दिलेली माहिती आजच्या ‘नववर्ष विशेष’ अंकात प्रकाशित केली जात आहे.
द डान्सिंग कपल
या वर्षीच्या 21 जानेवारी रोजी वॉशिंग्टनमधील वॉल्टर ई-कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये हे छायाचित्र काढण्यात आले आहे. निमित्त होते 57 व्या कमांडर इन चीफ इनॉग्रल बॉलचे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडले गेल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला. छायाचित्रात पत्नी मिशेलसोबत डान्स करत, धन्यवाद देणारे ओबामा.
पुढे पाहा आर्टवर्कची......