आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What Should A Bride Cook On The Very First Day In Her In Laws House ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमचे नविन लग्न झालयं बनवा हे 3 पदार्थ, होतील सासरचे खुश...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी मुलगी जेव्हा आपल्या घरात नविन लग्न करुन येते. त्यावेळी सगळ्यांना ओढ लागलेली असते ती तिच्या हातच्या पकव्वानाची. घरातील थोरा-मोठ्यांपासून सगळेच जण याची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. वहिनीच्या हातच्या बनवलेल्या पदार्थांची चव घेवून त्याची व्हाह व्हाह मित्रांसमोर करण्यासाठी नव-याचा भाऊ सर्वात जास्त वाट बघत असतो.
नविन सुनेला स्वयंपाघरात पाहून सासूला देखील आनंद होत असतो. अशा वेळी नव्याने लग्न होवून आलेल्या नववधूची जवाबदारी आणखीन वाढते. पहिल्या वेळेस पदार्थ बनवताना नववधूला घरातील सर्व सदस्यांसोबत एकरुप होण्याचा आणि त्यांचे स्वभाव ओळखण्याचा उत्तम मार्ग असतो. त्यातही जर पहिल्यावेळी बनवलेल्या पदर्थांची चव सगळ्यांना आवडली तर ती सगळ्यांच्या हृदयात घर करण्यास सज्ज झालेली असते.
तुमचे देखील नुकतेच लग्न झाले असेल किंवा होणार असेल तर सासरच्या मंडळीचे मनं जिंकण्यासाठी आम्ही तुम्हाला असे 3 पदार्थ सांगणार आहोत ज्याने तुमचा सासरच्या मंडळीचे मन जिंकण्याचा मार्ग आणखीन सोपा करण्यास मदत होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या कोणते आहेत हे 3 पदार्थ...