आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारे विश्वच आपले घर आणि वृक्षवल्ली त्यातील एक घटक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिज्युअल आर्टिस्ट फोटोग्राफीमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मुळ मेक्सिकोचा नागरिक असलेला व्हिज्युअल आर्टिस्ट कॅरन कॅन्टु (वय वर्षे २५) या फोटोबाबत म्हटले आहे की, असे छायाचित्र असू शकते असा विचार कदाचित कोणीच आजवर केला नसावा. मी त्या दिशेने विचार केला व या स्वरुपाचे व्हिज्युअल तयार करण्यात गुंगून गेलो. त्यासाठी एम्पायर बिल्डिंग मी केंद्रस्थानी ठेवली. या इमारतीच्या आजूबाजूला असे दृश्यभास निर्माण केले की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कॅरन म्हणतो की, सारे विश्वच आपले घर आहे व वृक्षवल्ली, वन्यप्राणी त्यातील महत्वाचे घटक. मी हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की, आपलेही असेच काहीसे `आयडियल होम’ असू शकते, जिथे निसर्गाच्या निकट सान्निध्यात राहाता येईल, त्याची निगा राखता येईल.
बातम्या आणखी आहेत...