आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना उपयुक्त ठरतील अशी चार उपकरणे बाजारात का आली नाहीत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना मिळालीच नाहीत संरक्षक यंत्रे - महिलांच्या संरक्षणासाठी सावधगिरीचा इशारा देणारे घड्याळ सरकारच्या वतीने बनवले जात आहे. मात्र, देशातील काही प्रतिभावंतांनी अशा प्रकारची उपकरणे व अ‍ॅप्लिकेशन्स आधीच तयार केली आहेत. त्यांचे प्रयोग लहान मुलांचे प्रकल्प म्हणूनच दुर्लक्षित आहेत ही बाब अलाहिदा. दिल्ली अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्याकडे पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले आहे. उपमिता वाजपेयी सांगताहेत त्यांची वैशिष्ट्ये व ती न मिळण्याची कारणे.