आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. के. लक्ष्मणने सांगितले राजीव गांधीना टक्कल का दाखवतो?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- आर. के. लक्ष्मणांबाबत एक किस्सा लोकप्रिय आहे. मुुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ अार्टसने लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला होता. मात्र, आता त्याच जे जे स्कूलमध्ये आर. के. लक्ष्मण यांचे संग्रहालय बनवण्यात आले आहे. - Divya Marathi
- आर. के. लक्ष्मणांबाबत एक किस्सा लोकप्रिय आहे. मुुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ अार्टसने लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला होता. मात्र, आता त्याच जे जे स्कूलमध्ये आर. के. लक्ष्मण यांचे संग्रहालय बनवण्यात आले आहे.
राजीव गांधींचा आर. के. लक्ष्मण यांना प्रश्न : नेहमी माझे 
 
टक्कल का दाखवता?  
राजीव गांधी उंच आणि देखणे असल्यामुळे त्यांच्या शारीरिक ठेवणीतील कच्चे दुवे शोधून व्यंगचित्र बनवणे आर. के. लक्ष्मण यांना कठीण जात होते.  त्यामुळे त्यांनी राजीव गांधींना थोडे जाड आणि गोलाकार दाखवले. नाक बारीक व भुवया घनदाट मात्र त्यातील केस कमी केले. डोक्यावर तर टक्कलच ठेवले. एखाद्या समस्येविषयी कुणी बोलत असेल तर राजीव गांधी नेहमीच “आय अॅम लुकिंग इन टू द मॅटर’ असे म्हणायचे. ही बाब लक्ष्मण यांनी हेरली होती. १९८८ मध्ये राजीव गांधी व लक्ष्मण यांची भेट झाली. तेव्हा गांधी म्हणाले, मला तुमचे काम खूप आवडते. मात्र, तुम्ही मला नेहमीच टक्कल का दाखवता. त्यावर लक्ष्मण उत्तरले, “आय अॅम लुकिंग इन टू द मॅटर’  
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- नेपोलियनला कायमसाठीच ठेंगणा बनवणारे व्यंगचित्रकार  
- लष्कर नव्हे, व्यंगचित्रकारांना घाबरतात दहशतवादी  
- व्यंगचित्राला व्यंगचित्रानेच प्रत्युत्तर  
- मोरारजी देसाई होते बंदी घालण्याच्या तयारीत...  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...