आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRAVEL: ममी पाहण्‍यासाठी लाखो पर्यटक येतात या स्‍मशानभूमीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंदात असताना कोणी स्‍मशानभूमीची चर्चा करत नाही. मात्र जगात असेही एक स्‍मशान आहे, जि‍थल्‍या ममी पाहण्‍यासाठी जगभरातील लाखो पर्यटक येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला 8000 ममी असलेल्‍या स्‍मशानभुमीची माहिती देणार आहोत, ज्‍या पर्यंटकांना नेहमीच खुणावतात.
कुठे आहे ही स्‍मशानभूमी- इटलीच्‍या सिसली शहरामध्‍ये.
स्‍मशानभुमीचे नाव- Catacombe dei Cappuccini
या स्‍मशानभूमीची वैशिष्‍ट्ये-
स्‍मशानभूमीला म्‍युझियमसारखे बनविण्‍यात आले आहे. प्रेतांसाठी वेगवेगळे विभाग तयार करण्‍यात आले आहेत. महिला, मुले, पुरूष, सैनिक, डॉक्‍टर्स आणि संत यांचे मृतदेह वेगवेगळ्या विभागाता ठेवण्‍यात आले आहेत.
सर्वात पहिली ममी- या स्‍मशानात 1599 मध्‍ये पहिली सिल्वेस्‍ट्रोची ममी ठेवण्‍यात आली होती.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या ममी विषयी ...