आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा जगातील काही निवडक मशिदी छायाचित्रांच्या माध्यमातून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्मात प्रार्थनास्थळाला मशीद म्हटले जाते. या ठिकाणी सामूहिक नमाजपठण केले जाते. जगातील काही मशिदी आपल्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील पहिली मशीद केरळमध्ये उभारण्यात आली होती. मलिक दिनार याने सन 629 मध्ये याची उभारणी केल्याचे म्हटले जाते. हिंदू वास्तुशैलीनुसार या मशिदीची उभारणी करण्यात आली, हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जगातील सर्वात जुन्या काळातील मशिदीत याचा दुसरा क्रमांक लागतो. दिल्ली, हैदराबाद येथील जामा मशिदी प्राचीन वास्तुशैलीमुळे प्रसिद्ध आहेत.