आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मन व शरीरासाठी पर्यटन का गरजेचे आहे (जागतिक पर्यटन दिवस विशेष)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसशास्त्रानुसार सुटी ही लहान मुलांपासून ते नोकरदार मंडळीपर्यंत सर्वांसाठी अत्यंत गरजेची असते. सुटीत पर्यटन करण्यात वेगळीच मौज असते.

मन आणि शरीर प्रसन्न करणारी गोष्ट म्हणजे पर्यटन. एका ठरावीक कालावधीनंतर आपल्या नित्यक्रमातून वेळ काढून प्रवास, पर्यटन केल्यास जीवनात उत्साह संचारतो. तसेच कामात नव्या जोमाने कार्यरत होण्यास मदत मिळते. पर्यटकांचे देखील काही प्रकार असतात.

चला तर मग जागतिक पर्यटनदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया की आपण कोणत्या प्रकारचे पर्यटक आहोत आणि पर्यटन का गरजेचे आहे ?