आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्क्टिक किनाऱ्यावर -19 सेल्सियस तापमानात योगसाधना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अार्क्टिक सागर परिसरात उत्तर स्वीडनमधील ‘अॅक्टिव्ह नॉर्थ’ ग्रुप आर्क्टिकच्या संरक्षणासाठी काम करतो. या ग्रुपच्या सदस्यांनी नुकतेच लेपलँडमध्ये (उत्तर स्वीडन)  योगाच्या माध्यमातून जगाला पर्यावरण आणि आरोग्याची सांगड घालण्याचा संदेश दिला. ताजी हवा शुद्ध असल्याने ती आरोग्यासाठी उपयुक्त असते. यामुळे समूहातील सर्वांनीच योगसाधना केली. लेपलँडप्रमाणेच हा समूह इतर तीन ठिकाणी योगसाधना करतो. दरवेळी जास्तीत जास्त लोकांचा यात सहभाग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.  

- समूहाच्या प्रमुख रिबेका बोर्क म्हणतात की, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावर योग आणि ध्यानधारणेचा अनुभव खूप वेगळा आहे. योगामुळे आपण उणे १९ अंश सेल्सियस तापमानात आलो आहोत, हे कळतही नाही.  
बातम्या आणखी आहेत...