आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • You Have Probably Never Heard About Unusual Fruits

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतुन सापासारखे आणि बाहेरून काटेरी दिसणारे हे फळ तुम्हाला माहित आहे का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रम्बूटान... - Divya Marathi
रम्बूटान...
लाइफस्टाइल डेस्क - आत्तापर्यत आपण ब-याच फळांचा अस्वाद घेतला आहे. पण जगात अशी बरीच फळे आहेत ज्यांची नावे आणि चवदेखील आपण घेतली नसेल. यातील बरीच फळे ही दिसायला असामान्य आहेत. पण यातील काही फळे भारतीय फळांशी अगदी मिळती जुळती आहेत.

divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही असामान्य फळांची ओळख करून देणार आहे.
रम्बूटान...
मलयभाषेत रम्बूटान या शब्दाचा अर्थ केस असा होतो. लालरंगाचे केस आणि काटेदार असणारे हे फळ अगदी लीचीसारखेच दिसते. विषेश म्हणजे हे फळ सोलण्यासाठी फार अवघड असते. हे फळ खाण्यासाठी खुपच स्वादिष्ट असुन चविला आंबट गोड असे आहे. हे फळ मलेशिया आणि इंडोनेशियाचे देशी फळ म्हणून ओळखले जाते. या फळाची वाढ उष्णकटिबंधीय जलवायू असणा-या भागात होते.
अशाच काही असामान्य फळांची माहिती पुढील स्लाइड्समधून...