आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Social Media Digital World And Smart Phone

जगातील बदलांच्या केंद्रस्थानी सोशल मीडिया, डिजिटल तंत्रज्ञान व स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे युग डिजिटल तंत्राने व्यापले आहे. या तंत्राची पोहोच आज विश्वव्यापी झाली आहे. ती वाढतच आहे. सोशल मीडिया, डिजिटल तंत्रज्ञान व स्मार्टफोनचे हे युग क्रांतीच घडवून आणत आहे. 4-5 वर्षांतच मूलभूत बदल झाले आहेत. स्मार्टफोनच्या साहाय्याने लोक स्वत:ला अपडेट करत आहेत. त्यांची विचारसरणी बदलत आहे. दैनंदिन जीवनातील कार्य अधिक सोपे होत आहे. स्मार्टफोनच्या साहाय्याने इंटरनेट व सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणार्‍यांची संख्या वाढतच आहे. जगात सर्वत्रच हा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी अति वेगाने, तर काही ठिकाणी मंद गतीने हे बदल होताना दिसतात. याविषयी पुढील स्लाइडमध्ये चर्चा केली आहे.